कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :आपल्या गावाचे सौंदर्य जपणे आपली जबाबदारी आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. शशिकांत मंगळे ,सरपंच ,कसबेगव्हाण -भ्रम.क्र.८४११०७०१०१ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अंजनगाव सुर्जी तालुक्यांतील कसबेगव्हाण या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कसबेगव्हाण चे सरपंच मा.शशिकांत मंगळे यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा.नरेश भारसाकळे, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्काराने गावाची…
![member]()
सौ. अर्चनाताई संजयराव तायडे
सरपंच
![member]()
श्री. राजकुमार भाऊराव सरवटकर
उपसरपंच
![member]()
कु. रेखाताई मंगलजी ठाकूर
ग्रामसेवक
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
मंगेश भाऊराव फाटे
सदस्य
![]()
श्री. राहुल अवधूतराव सोनोने
सदस्य
![]()
श्री. सुरेंद्र अरुणराव सावरकर
सदस्य
![]()
सौ. अरुणा दिलीपराव तायडे
सदस्य
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 1272
- स्त्री
- 1232
- एकूण लोकसंख्या
- 2504
- अनुसूचित जाती
- 465
- अनुसूचित जमाती
- 59
- भटक्या जमाती
- 125
- इतर मागास वर्ग
- 1176
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- टाकळी जहागीर (ता. अमरावती, जि. अमरावती) ग्रामपंचायत ही एक प्रगत स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही ग्रामपंचायत gptakalijahagir.com गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांना आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता व उच्च दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत आहे। महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान आणि विविध सरकारी योजनांची गावात यशस्वी अंमलबजावणी केली जाते.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत टाकळी जहागीर मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत टाकळी जहागीर अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत टाकळी जहागीर ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत टाकळी जहागीर मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत टाकळी जहागीर अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- टाकळी जहागीर ग्रामपंचायत माहिती स्थान: टाकळी जहागीर (आंगोडा), तालुका अमरावती, जिल्हा अमरावती। प्रशासकीय कार्य: ग्रामसेवक कर वसुली, अंदाजपत्रक तयार करणे आणि विविध दाखले देणे ही कामे करतात। विकास कामे: स्वच्छ भारत मिशन, घनकचरा व्यवस्थापन, आणि आरोग्य सेवा यावर भर दिला जातो। ग्रामसभा: गावातील महत्त्वाच्या निर्णयांसाठी नियमित ग्रामसभा घेतल्या जातात।
विडीयो गॅलरी
या व्हिडीओ मध्ये गावाची माहिती दिसून येईल
या व्हिडीओ मध्ये गावाची माहिती दिसून येईल
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1958
- एकूण लोकसंख्या2504
- एकूण पुरुष1272
- एकूण महिला1232
- गावाचे भौगेलिक क्षेत्र422.13
- एकून खातेदार संख्या406
- एकून कुटुंब संख्या615
- एकून घर संख्या615
- एकून शौच्छालय संख्या 580
- गृह कर3
- पाणी कर 850
- एकून खाजगी नळ सख्या 310
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- एकून हातपंप8
- विहीर2
- टयुबवेल1
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 150
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
- एकून शेतकरी संख्या170
- एकून सिचंन विहिरीची संख्या2
- एकून गुरांची संख्या2700
- एकून गोठयांची संख्या15
- बचत गट संख्या12
- अंगणवाडी 3
- खाजगी शाळा संख्या 0
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गोबर गॅस संख्या 0
- एकून गॅस जोडणी संख्या610
- एकून विद्युत पोल संख्या150
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी2
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था9
- समाज मंदिर 3
- हनुमान मंदिर4
- पशुवैधाकिय दवाखाना0
- पोस्ट आफिस1
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट















